MARATHI DEPARTMENT
मराठी विभाग – कार्यक्रम/उपक्रम
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
02/01/2019 व्याख्यान डॉ. प्रियांका कुंभार- मराठी भाषेचा विकास
05/01/2019 व्याख्यान डॉ. प्रदीप पाटील – भाषा व व्यक्तिमत्व विकास
11/01/2019 व्याख्यान डॉ. अर्चना हिब्बारे – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य
01/10/201 व्याख्यान डॉ. दिनकर कुटे – साहित्य निर्मिती प्रक्रिया
15/10/2019 व्याख्यान डॉ. लक्ष्मण शिंदे – वाचताय ना वाचत रहा
17/12/2019 व्याख्यान डॉ. निशा मुगडे – व्यक्तिमत्व विकास
08/01/2020 व्याख्यान प्रा.मिथुन माने – संवाद जरा कवितेशी
14/02/2020 व्याख्यान डॉ. सागर पाटील – मुद्रित शोधन - एक कला
11/03/2020 व्याख्यान डॉ. वि.दा. वासमकर – मराठी माझा अभिमान
12/03/2021 व्याख्यान डॉ. संपदा टिपकुर्ले – व्यक्तिमत्व विकास
15/01/2022 व्याख्यान प्रा. लक्ष्मी पवार – मराठी भाषा संवर्धन – काळाची गरज
13/05/2022 व्याख्यान डॉ. अरविंद हंगरगेकर – कवी आपल्या भेटीला
23/06/2022 व्याख्यान प्रा. लक्ष्मी पवार – आंतरजालावरील मराठी संकेतस्थळे
17/10/2022 व्याख्यान डॉ. मच्छिंद्रनाथ नांगरे - साहित्य निर्मिती प्रक्रिया – एक कला
14/10/2022 व्याख्यान डॉ. प्रदीप पाटील – भारतीय भाषा आणि भाषिक कौशल्ये
20/01/2023 व्याख्यान प्रा. लक्ष्मी पवार – सुंदर माझे परिचयपत्र
04/03/2023 व्याख्यान डॉ. सुभाष जाधव – साहित्याने मला काय दिले ?
राष्ट्रीय – ई चर्चासत्र – दिनांक 15 जुलै 2021 विषय – शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाड.मय
प्रथम सत्र
उद्घाटन - डॉ. प्रकाश दुकळे ( अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर)
अध्यक्षीय भाषण – प्रभारी प्राचार्य डॉ. जालिंदर भोसले
व्दितीय सत्र
विषयतज्ञ – 1 – डॉ. शांताराम चौधरी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळ सदस्य)
विषय – शरच्च्ंद्र मुक्तिबोध – व्यक्तित्व व कवित्व
विषयतज्ञ – 2 – डॉ. रणधीर शिंदे (विभागप्रमुख, मराठी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर)
विषय – मुक्तिबोधांचे कादंबरीविश्व
अध्यक्षीय भाषण – डॉ. रमेश साळुंखे (सचिव, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर)
सामंजस्य कराराअंतर्गत कार्यक्रम
दिनांक कार्यक्रम कायर्क्रमाचे स्वरूप
05/03/2021 प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी भाषा गौरव दिन निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
15/07/2021 राष्ट्रीय ई - चर्चासत्र शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाड.मय या विषयावर राष्ट्रीय ई- चर्चासत्राचे आयोजन केले.
डिसेंबर 2022- 2023 राज्यस्तरीय निबंधलेखन शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर
आणि कथालेखन स्पर्धा सामंजस्य कराराअंतर्गत राज्यस्तरीय निबंधलेखन आणि कथालेखन स्पर्धा आयोजित केली
05/04/2023 कार्यशाळा शिक्षणमहर्षी डॉ. बापजी साळुंखे महाविद्यालय, मिरज, कन्या महा. मिरज, विलिंग्डन महा. सांगली मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, सामंजस्य कराराअंतर्गत मराठी संशोधन पध्दती या विषयावर कार्यशाळा आयोजित केली.
व्याख्यान -- 2018 -- 2023
क्षेत्रीय भेट/ अभ्यास सहल – 2018 – 2023
दिनांक क्षेत्रीय भेट/ अभ्यास सहल
27/12/2019 राधानगरी – अभ्यास सहल
शिव ऑफसेट प्रिंटस – क्षेत्रीय भेट
13/02/2020 प्रतिष्ठा फाऊंडेशन चिंचणी, तासगाव आयोजित 4 थे प्रतिष्ठा साहित्य समेंलन – क्षेत्रीय भेट
21/01/2021 साहित्य सेवा मंडळ, भारतमाता ज्ञानपीठ राधाकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालय, विटा आयोजित 39 वे ग्रामीण साहित्य समेंलन, विटा – क्षेत्रीय भेट
12/05/2022 विवेकानंद कॉलेज कोल्हापूर आयोजित दुसरे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य समेंलन – क्षेत्रीय भेट
25/02/2023 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित 17 वे कामगार साहित्य समेंलन, मिरज – क्षेत्रीय भेट
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2018 – 2023
2018- 2019
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
01/012019 उद्घाटन प्राचार्य डॉ उद्यसिंह मानेपाटील यांच्या हस्ते
02/01/2019 व्याख्यान डॉ. प्रियांका कुंभार – मराठी भाषेचा विकास
03/01/2019 स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा
04/01/2019 स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा
05/01/2019 व्याख्यान डॉ. प्रदीप पाटील – भाषा व व्यक्तिमत्व विकास
07/01/2019 स्पर्धा निबंध स्पर्धा
08/01/2019 स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा
09/01/2019 स्पर्धा शुध्दलेखन स्पर्धा
10/01/2019 स्पर्धा अभिवाचन स्पर्धा
11/01/2019 व्याख्यान डॉ. अर्चना हिब्बारे – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य
2019 – 2020
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
01/01/2020 उद्घाटन प्राचार्य डॉ उद्यसिंह मानेपाटील यांच्या हस्ते
02/01/2020 स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा
03/01/2020 स्पर्धा अभिवाचन स्पर्धा
04/01/2020 स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा
07/01/2020 स्पर्धा निबंध स्पर्धा
08/01/2020 व्याख्यान प्रा.मिथुन माने – संवाद जरा कवितेशी
09/01/2020 स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा
10/01/2020 चित्रपट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविला
11/01/2020 स्पर्धा शुध्दलेखन स्पर्धा
13/01/2020 क्षेत्रीय भेट प्रतिष्ठा फाऊंडेशन चिंचणी, तासगाव आयोजित 4 थे प्रतिष्ठा साहित्य समेंलन – क्षेत्रीय भेट
2020-2021
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
14/01/2021 उदघाटन प्राचार्य डॉ. जालिंदर भोसले यांच्या हस्ते
21/01/2021 स्पर्धा निबंध स्पर्धा
23/01/2021 स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा
28/01/2021 स्पर्धा शुध्दलेखन स्पर्धा
28/01/2021 कवी समेंलन कवी समेंलन
2021- 2022
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
15/01/2022 व्याख्यान प्रा. लक्ष्मी पवार – मराठी भाषा संवर्धन – काळाची गरज
17/01/2022 स्पर्धा निबंध स्पर्धा
19/01/2022 स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा
21/01/2022 स्पर्धा मराठी म्हणींचे लेखन स्पर्धा
24/01/2022 ऑनलाईन प्रश्नावली ऑनलाईन प्रश्नावली
2022 – 2023
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
14/01/2023 उद्घाटन प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते
16/01/2023 उपक्रम काव्यवाचन
20/01/2023 व्याख्यान प्रा. लक्ष्मी पवार – सुंदर माझे परिचयपत्र
मराठी भाषा गौरव दिन 2018 – 2023
2018 – 2019
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम /उपक्रम स्वरूप
27/02/2019 उद्घाटन प्राचार्य डॉ. उद्यसिंह मानेपाटील यांच्या हस्ते भित्तीपत्रिका उद्घाटन
27/02/2019 व्याख्यान डॉ. उद्यसिंह मानेपाटील – मराठी पाऊल पडते पुढे
2019 – 2020
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
27/02/2020 उपक्रम मराठीतून स्वाक्षरी उपक्रम
11/03/2020 व्याख्यान डॉ. वि. दा. वासमकर – मराठी माझा अभिमान
2020-2021
दिनांक कार्यक्रम /उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
27/02/2021 उद्घाटन प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांच्या हस्ते
27/02/2021 स्पर्धा अभिवाचन स्पर्धा
27/02/2021 स्पर्धा मराठी म्हणींचे लेखन स्पर्धा
01/03/2021 स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा
01/03/2021 स्पर्धा अभिनय स्पर्धा
05/03/2021 प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम
2021 – 2022
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
27/02/2022 स्पर्धा कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सारांशलेखन स्पर्धा
28/02/2022 स्पर्धा पत्रलेखन स्पर्धा
01/03/2022 स्पर्धा जाहिरातलेखन स्पर्धा
02/03/2022 स्पर्धा कथालेखन स्पर्धा
2022-2023
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
04/03/2023 व्याख्यान डॉ. सुभाष जाधव – साहित्याने मला काय दिले?
भारतीय भाषा दिवस (11 डिसेंबर) – 2022 – 2023
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
14/12/2022 व्याख्यान डॉ. प्रदीप पाटील – भारतीय भाषा आणि भाषिक कौशल्ये
वाचन प्रेरणा दिवस (15 ऑक्टोंबर) 2018 – 2023
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
15/10/2019 व्याख्यान डॉ. लक्ष्मण शिेंदे – वाचताय ना वाचत रहा
15/10/2021 ऑनलाईन प्रश्नमंजूषा ऑनलाईन प्रश्नमंजूषा चे आयोजन केले
17/10/2022 व्याख्यान डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे – साहित्यनिर्मितीप्रक्रिया – एक कला
जागतिक पुस्तक दिन (23 एप्रिल) - 2018 – 2023
दिनांक कार्यक्रम/उपक्रम कार्यक्रम/उपक्रम स्वरूप
22/04/2022 वाचनकट्टा मराठी विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनकट्टा कार्यक्रमाचे आयोजन केले.
महाविद्यालय अंतर्गत मूल्यमापन पध्दती 2019 – 2023
अनुक्रमांक मूल्यमापन पध्दती
1 सरप्राइज टेस्ट
2 ओपन बुक टेस्ट
3 होम असाइनमेंट
4 युनिट टेस्ट
5 गट चर्चा
6 सेमीनार
7 गटप्रकल्प
8 कोविड कालखंडात ऑनलाईन टेस्ट
9 कोविड कालखंडात ऑनलाईन सराव परीक्षा